News

E-LOBBY KEY: ————- 24X7 ON SERVICES: ————- 1] PASSBOOK PRINTING AT KIOSK – [Customer visits branch (s) for printing passbook to ensure latest in the system. Customers either wait in queue or take the advantage of passbook printing kiosks.] ————- Recommended Process Steps. i] Customer visits the e-lobby or branch of the bank for passbook printing at passbook kiosks ————- ii] Customer presents the passbook and the bar code printed on the passbook is read by the scanner for accessing the account number. ————- iii] Bar code / QR code provided for a customer account should be a unique random number. ————- iv] On scanning the bar code the bar code /QR code, accountant transaction details are displayed on the screen. ————- v] Customer presents the passbook page in the printer slot available in the kiosk. ————- vi] System recognizes the last print date and prints the transaction details. If transaction to be printed are more than a page, customer is shown a message on the screen for turning the page for further printing. ————- vii] A message is shown on completion of the print for collecting the passbook. ————- Reduces the need for visiting and waiting in queue at branch.————————————– 2] ATM FACILITY————————————– 3] CHEQUE DEPOSIT MACHINE
साधना सहकारी बँक लि., हडपसर, पुणे 28 या बँकेची सन 2018-2019 या आर्थिक वर्षाची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 21/09/2019 रोजी सकाळी 9.30 वा. जिम्नॅशिअम हॉल, साधना मुलांचे विद्यालय, माळवाडी, हडपसर, पुणे 28 या ठिकाणी बोलविण्यात आली आहे. बँकेच्या सर्व मा. सभासदांनी या सभेस उपस्थित रहावे, हि विनंती. श्री. चंद्रकांत नारायणराव कवडे, अध्यक्ष, श्री. सिद्राम केरप्पा राऊत, उपाध्यक्ष, व सर्व संचालक मंडळ.
अवीज पब्लिकेशन कोल्हापूर या मान्यताप्राप्त संस्थेकडून सन २०१६ – २०१७ साला करिता ५०० ते ७५० कोटी व्यवसाय असणाऱ्या गटात साधना सहकारी बँकेस संपूर्ण भारतातील उत्कृष्ट बँक म्हणून अत्यंत मानाचा बँको पुरस्कार तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा . श्री. मोहम्मद अली यांच्या हस्ते हैद्राबाद येथे प्रधान करण्यात आला .
WELCOME TO SADHANA SAHAKARI BANK LTD. ———– सुस्वागतम साधना सहकारी बँक लि.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन लि.,मुंबई या शिखर संस्थेकडून सन २०१६-१७ साला करिता पुणे विभागातील रु . ३०० ते ५०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या गटात साधना सहकारी बँकेस कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सह. बँक म्हणून अत्यंत मानाचा पुरस्कार मा.श्री .माणिकराव ठाकरे (उपसभापती विधान परिषद ,महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते मुंबई येथे दि . ०८ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला .
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत……………….. जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलेल्या कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव सुपूर्ण देशात झाला असल्यामुळे संपूर्ण देशातील तसेच राज्यातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. या काळातील सार्वजनिक प्रोयजानासाठी साधना सहकारी बँक लि. हडपसर, पुणे यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९ या निधीस रु. ५,००,०००/- (अक्षरी पाच लाख रुपये ) मदत IDBI BANK चेक नं. १७१५३४ द्वारे पाठविण्यात आला……………….. तसेच बँक कर्मचारी व संचालक मंडळ यांच्या तर्फे मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९ या निधीस रु. २,२५,०००/- (अक्षरी दोन लाख पन्रुनास हजार रुपये ) मदत IDBI BANK चेक नं. १७१५३५ द्वारे पाठविण्यात आला………………………

WELCOME TO SADHANA SAHAKARI BANK

The Sadhana Sahakari Bank Ltd., Pune was established in the year 1978 by Founder Late Shri Dr. S. T. alias Dadasaheb Gujar with the global aim of taking the Bank and the Banking to the common people by adopting the principle of cooperation in Banking. And the same has been fulfilled upto a great extent and now bank is developing as a large bank with the use of latest technology and infrastructure and best customer service. The bank has made an exceptional progress and is developing its strength in various locations